{Latest} Marathi Love Status In 2020

Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend ( Love Images In Marathi ).  Here Superb Marathi Status, Marathi Attitude status, Cool Marathi status, Quotes status. Whatsapp Marathi status, Good Quotes Marathi Status, Marathi Funny Status, Marathi status line for Facebook, cool Marathi status message, status attitude, short Marathi status, Marathi status for Instagram, Marathi love status, Whatsapp statusfunny Marathi status. 
Marathi Status In 2020

Marathi Couple | Wedding picture poses, Indian wedding couple ...


माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू, 
माझा Life ची गरज आहे तू ,
 माझा जगण्याचे कारण आहे तू, 
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू


जरी तसे आपण नवरा बायको नाही, 

पण नवरा बायको वरून जास्त प्रेम आहे आपल्यात 


 

आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर 

तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल


 देव पण कमाल करतो 

अनओडखी माणसाला पण 
यवडा जवळचा करतो के 
त्याचा शिवाय राहिल्या जात नाही 


छोटस हे माझ हृदय तू चोरले, 

आणि मग तुझ नाव त्यावर का कोरले 


आयुष भरासाठी सात देण मला,  
तुला कोणी विचारले कोण आहे 

तर सांग जीव आहे माझा 


 लग्न करशील नाही करशील ते नंतर ची गोष्ट 

पण मी तुझी सात मरे परंत देणार हे मात्र पक्क


जगातील सर्वात जास्त सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम 


 

प्रेम जेवळे सुंदर त्यवडेच रडव नारे पण असते 


 प्रेम करणे हे सोपे नसते, म्हणून तर लोक फक्त Timepass करतात 


 

बायको तर सोबत दारू पिणारी आणि पाजणारी पाहिजे दारू पीहून आल्यावर रडणारी नाही


 बायको तर बारकी असावी कधी भांडण झाले तर तिला उचलून फेकता आले पाहिजे


 बायको जरी बुटकी आहे पण दम तिच्यात साऱ्या जगाचे आहे


बुटकी मुली आणि बुटकी बायको खरंच खूप भारी दिसतात राव 


 भांडण तर खूप करतो पण प्रेम त्या वरून Double करतो मी वेडे तुझा वर


बायको तर भांडण करणारी, हक्का ने मारणारी, पण माझा सोबत नेहमी उबी राहणारी असावी 


बायको तर ते पाहिजे जे माझा आई बाबा ला स्वताचे आई बाबा समजेल


 बायको तर respect करणारी पाहिजे भांडण तर गर्लफ्रेंड पण करतेMarathi Love Status For Couples

 Marathi Wedding Photography Mumbai. Mumbai's best.

 

तुझा या गोड आवाजा वर प्रेम झाले ग पोरी 


तुझा स्वभाव हा एवढा गोड आहे के तुझा शी बोल्या शिवाय करमत नाही 


तुझा हा सात माझासाठी या जगात सर्वात जास्त महंतवा चा आहे रे पागल 


जेवा तुला बघतो ना तर माझ हे मन १००+ चा Speed नी धडधड करते 


गर्लफ्रेंड तर बारकी असावी म्हणजे कधी पण मन झाले तर तिला उचलून फेकता आले पाहिजे


 

Girlfriend तर Bullet चालवणारी पाहिजे नाही तर नाही पाहिजे .....फक्त आणि फक्त मराठी मुलगी 


मराठी मुली हे खरंच भारी असतात प्रेम करतात तर खर करतात timepass करत बसत नाहीत 


 

गर्लफ्रेंड तर तीच best आहे जिचा पुडे आपण आपणच असतो 


गर्लफ्रेंड तर अशी पाहिजे के ते बोली पाहिजे चाल आज सोबत दारू पेहू  


 गर्लफ्रेंड तर अशी पाहिजे जे तिचा friends ला बोलेल जास्त बगु नका दाजी आहे तुमचा 


जीवनात एक दिवस असा येतो जात आपल्याला कोणाचा तरी साताची खूप गरज असते 


माझ तर बस यवडच स्वपन आहे मी, माझी bullet आणि तू आणि मस्त एक Long Drive 


 बघितल्या शिवाय कर्मत नाही, तुझा शिवाय जगा वाटत नाही 


जेवा कोणी सामोरे नसल्या वर कर्मत नाही त्याला प्रेम मानतात 


कोणाचा आठवणीत दिवस रात्र जगण्याला प्रेम बोलतात 


perfect नवरा आता भेटलं नाही कोणाला कारण मी तो Already घेउन बसली आहे 


नवरा तर असा पाहिजे जो माझा बिना बोले समजेल मला काय बोलायचं आहे


नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल पण माझी Respect करणारा हवा


नवरा तर friend असल्या पाहिजे कारण Love संपू शकते friendship नाही


Lover नवरा बनला तर आपल्याला सोडू शकतो पण Best Friend नवरा झाला तर Lifetime सात देउ शकतो 


 हे देवा तुला यवडीच प्रातना आहे के मला माझा नवरा कडून कधीच वेगडे करू नकोस रेMarathi Status For Whatsapp

Lovely Couples Of Real Life Who Were Not Perfect On Screen ... 


ज्याला आपण गमवायला सर्वात जास्त घाबरतो ना तोच आपली कदर नसतो करत कधी


 प्रेम तर फक्त आता timepass झाले आहे


जेवा कधी समोर चा आपल्याला Ignore करण सुरु करतो म्हणजे समजून जा तुमची गरज आता त्याच्यासाठी संपली आहे  


 

प्रेम आता फ़क्त काही दिवसं पुरत राहिले आहे, लोक gf /bf  असे बदलतात जसे के ते T-shirt आहे 


सोळूनच जायचे होते तर एवढ्या जवळ येणे जरुरी होते का 


माझी सर्वात मोठी Achievement तर तूच आहे रे, मला दुसर काही हव पण नाही 


माझा जीव तर तुझा आहे रे आणि मी माझ पूर्ण जीवन तुला देण्यासाठी ready आहे


तू माझ जगायचं कारण आहे, तू माझ सर्वात मोठा संपन्न आहे, तूच माझ सर्व काही आहे  


नवरा वरून जास्त तर तू माझा मित्र आहे रे, जो मला नेहमी समजून घेतो 


 मी फक्त आणि फक्त तुला प्रेम करते, याचा शिवाय मला दुसर काहीच माहिती पण नाही रे 


या जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहे पण माझासाठी तर तूच माझी पूर्ण दुनिया आहे रे  


तू माझा हात फक्त काही वेळ दरतो पण माझ हे मन तर तू Lifetime साठी धर  


माझे love story मी फक्त ११ शब्दा मधी सांगू शकते, मी तुझा बिना या जगात जगण्याचा विचार सुद्धा करू नाही शकत 


खर प्रेमा मधी पुढचाची Attention ची गरज नसते फक्त Respect हवी असते 


 मी रोज एकाच व्यक्तीचा प्रेमात पडते, तो म्हणजे माझ नवरा 


boyfriend नाही best friend डच bf  पाहिजे 


Best Friend हा सर्वात Best boyfriend असतो 


बॉयफ्रेंड असा पाहिजे जो बोलेल तू गर्लफ्रेंड नाही माझी बायको आहे ग  


बॉयफ्रेंड तर तो असावा ज्याचे प्रेम दिवसान दिवस कमी होण्या जागी वाळत राहिले पाहिजे 


 

बॉयफ्रेंड असा पाहिजे जो बोलेल तू गर्लफ्रेंड नाही माझी बायको आहे ग


बॉयफ्रेंड तर तो असतो जो काही हि झाले तेरी आपल्या पुळे उबा असतो, ज्याचासाठी आपली problem त्याची असते 


मला जेवा पण वाटतं के आता मी तुझा सोबत नाही राहू शकत मी तुला बगते आणि परत तुझा प्रेमात पडते 


लग्न करेल तर फक्त घरकाम करणारा मुलां सोबतच 


 मी तुला कधीच change हो अस बोलत नाही रे कारण तू जसा आहे मला तसाच आवडतो 


माझा नवरा माझा सारखा असावा, मी त्याची असावी  आणि तो माझा असावा


 

अरे प्रेम तर एवढे आहे के माझा मोबाईल फोनेचा पासवर्ड पण तूच आहे 


 माझा मनाची काय तू तर माझा मोबाईल ची पण Wallpaper आहे

 

 माझा हृदयाच्या आखरी धडधड परंत माझ हे मन फक्त आणि फक्त तुझा वरच प्रेम करेल


तू माझ chocolate आहे रे 


प्रेम नाही मैत्री पाहिजे, तुझा सारखा / सारखी नाही तूच पाहिजे 


माझा प्रेमाचाचा रस्ता हा कधी संपणार नाही आणि माझे हे प्रेम कधी मरणार नाही टैग्स :  Love Status In Marathi For Husband, Wife, Girlfriend, Boyfriend ( Love Images In Marathi ).  Here Superb Marathi Status, Marathi Attitude status, Cool Marathi status, Quotes status. Whatsapp Marathi status, Good Quotes Marathi Status, Marathi Funny Status, Marathi status line for Facebook, cool Marathi status message, status attitude, short Marathi status, Marathi status for Instagram, Marathi love status, Whatsapp statusfunny Marathi status.

Previous
Next Post »