(1000+) Marathi Attitude Dialogue

Marathi Attitude Dialogue ,positive attitude quotes marathi,

Marathi Attitude Dialogue
#मृत्यु : #Passport'शिवाय #पृथ्वी सोडून जाण्याची सुट..!!
जेंव्हा तुम्ही एखाद्याला चांगला #Message करता आणि त्यांचा #Reply जेंव्हा शॉर्ट फॉर्म मध्ये येतो तेंव्हा !! 
भूतकाळ कधीच मरत नाही,
फक्त लपवला किंवा दाबला जातो !! 
मी तर मोदी जी चे आभार तेव्हाच मानले होते...
जेव्हा गर्लफ्रेंड म्हणाली की ..
ये तु....
घरचे सर्वजन बैंकेत गेलेत..  
वाईट स्वप्न पडाल्याची,
स्वप्न पडतात हल्ली.. 
हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय !!प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली !!

प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात !!

आयुष्य खुपच सुंदर आहेफकत unlikers ना घोडा लावला पाहिजे !!

आईने सांगितले की दररोज  देवाच्या पायापडायचआणि  देवा सारख राहयच म्हणून रोजशिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन फिरतो 

Marathi Attitude Dialogueभगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा !!

नावाची हवा नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!

सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!

# attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजेचिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे......

तु #माझी_OLLY....
मी तुझा #प्रेमवेडा_OGGY
कैसा वे मेरा #इश्क....

माझी बुद्धी सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..


ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!


Marathi Attitude Dialogueईच्छा असते काही मुलांमध्येएखादया मुलीला पुरुन उरेल...एवढ प्रेम देण्याचीपण लायकी नसते,
काही मुलींची ते मिळवण्याची..पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतातase aahaat,__ TASE राहा, kaaran “मूल kimmat,_”कॉपी peksha jaast ASTE!!!जो कैरेल Maharashtracha Ghaat_ ##Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..!!##आईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या..!!


Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!!!


#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…!!

मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात नाही तरराम वनवासातकृष्णा कारावासातआणि मी#college मध्ये कशाला गेलो असतो.ती#म्हणते तुझ्या घराला#स्वर्गबनवेन …….खरतर ,.बनवायला तिला#वरण_भातपण येत नाही# पण_#confidence__बघामित्रांनो # status_copy करा # bindass
कारण,
तुमच्या # आनंदातच माझा#आनंद आहे..


जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!


दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल


जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात

माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

 जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी#विशेष असते..

Preparing for Exams Download current affairs app


Previous
Next Post »

3 comments

Write comments
Unknown
AUTHOR
August 19, 2018 at 12:42 PM delete

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

Reply
avatar