Here Superb Marathi Status, Marathi Attitude status, Cool Marathi status, Quotes status.WhatsAppMarathi status, Good Quotes Marathi Status, Marathi Funny Status.marathi status line for whatsapp,cool marathi status message,status attitude,short marathi status,marathi status for whatsapp,marathi love status,whatsapp status,funny marathi status.
Marathi Attitude Status in Marathi Font
Preparing for Exams Download Best GK in Hindi App Here
#ईच्छा असते काही #मुलांमध्ये
एखादया #मुलीला पुरुन उरेल...
एवढ #प्रेम देण्याची
पण #लायकी नसते,
काही #मुलींची ते मिळवण्याची..
पत्ते जरी 52 असतिलतरी पिस्णारा एकचअसतो आणि एक्के जरी 4असतिल तरी जिंकणारा एकचअसतो.............................त्यामुळे वारं कुणाचपणअसो हवा शेवटी आपलीच...
दहशत तर कधी केलीच नाही साला नावातच धिँगाणा आहे at नडला कि तोडला दरारा वागाचा असतो माकडाचा नाही
👉प्रेमाच्या या प्रेमळ❤हृदयात... आज अचानक धडधड
💗 झाली...
👀डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा
👸🏼तुझी आठवण आली
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…
आयुष्य खुपच_सुंदर आहे
फकत #unlikers ना #घोडा लावला पाहिजे😝😝
हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय !!
प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली !!
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात !!
आयुष्य खुपच सुंदर आहे
फकत unlikers ना घोडा लावला पाहिजे !!
आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया
पडायच
आणि देवा सारख राहयच म्हणून रोज
शिवरायांच्या पाया पडतो आणि
तलवार घेऊन फिरतो
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा !!
नावाची हवा नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!
सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!
# attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे
चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे......
तु #माझी_OLLY....
मी तुझा #प्रेमवेडा_OGGY
कैसा वे मेरा #इश्क....
माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..
ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!
ईच्छा असते काही मुलांमध्ये
एखादया मुलीला पुरुन उरेल...
एवढ प्रेम देण्याची
पण लायकी नसते,
काही मुलींची ते मिळवण्याची..
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…
ase aahaat,__ TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE!!!
जो कैरेल Maharashtracha Ghaat_ ##Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..!!
##आईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या..!!
Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!!!
#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…!!
मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात …नाही तर
राम वनवासात…
कृष्णा कारावासात…
आणि मी #college मध्ये कशाला गेलो असतो.
ती #म्हणते तुझ्या घराला #स्वर्ग
बनवेन …….खर
तर ,.बनवायला तिला #वरण_भात
पण येत नाही…# पण_#confidence_त
र_बघा…
मित्रांनो # status_copy करा # bindass
कारण,
तुमच्या # आनंदातच माझा #आनंद आहे..
जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…
जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात
माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…
मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी #विशेष असते…..
Tags :-Marathi Status, Marathi Attitude status, Cool Marathi status, Quotes status.WhatsAppMarathi status, Good Quotes Marathi Status, Marathi Funny Status.marathi status line for whatsapp,cool marathi status message,status attitude,short marathi status,marathi status for whatsapp,marathi love status,whatsapp status,funny marathi status.
5 comments
Write commentsNice Quotes man :)
ReplyMarathi Status | मराठी स्टेटस Marathi Status
Na konachya abhavane jagto na konachya prabhavane jagto, bus jindagi apni Hai aapan aaplya swabhavane jagto
Replynice. dil khush ho gya ise padh kar. thanks yaari dosti attitude status
ReplyEmoticonEmoticon